आजचा सुविचार ( Marathi sms)

Home / आजचा सुविचार ( Marathi sms)
आजचा सुविचार…आपल्याला जे जे पाहिजे, ते ते सर्व मिळाले असते तर…
जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती…

आजचा सुविचार…
“मातीने” एकी केली तर विट बनते..,
“विटेनी” एकी केली तर भिंत बनते..,
आणि जर एकी “भिंतीनी” केली तर “घर” बनते.
या निर्जीव वस्तु जर एक होऊ शकतात,
आपण तर माणसं आहोत…नाही का…
“विचार” असे मांडा की ,
तुमच्या विचारांवर कुणीतरी “विचार” केलाच पाहिजे.

आजचा सुविचार…